नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण ( Harishchandra Chavan ) यांचे गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी नाशिक येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Read More
काँग्रेसच्या दिंडोरी नगरपंचायत उपाध्यक्षा उषाताई कराटे यांचाही भाजपत पक्ष प्रवेश करून काँग्रेसला धक्का दिला
सप्तशृंगी देवी गड विकासासाठी २५ कोटी रुपये निधी देण्याची पालकमंत्री गिरीश महाजन यांची मागणी आपण आजच मंजूर करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. २ जुलै रोजी फ्युनिक्युलर रोप वे ट्रॉलीच्या लोकार्पण समारंभात केली.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवी गडावरील भगवतीचे दर्शन अधिक सुलभ होण्यासाठी फ्युनिक्युलर ट्रॉली तयार करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून अधिकारीवर्गात स्वतःला मिरवून घेण्याची सवय लागली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे
राजस्थानातील अजमेरच्या बाजारातून पीपीआर, एएफडी, ब्रेसला अशा आजाराने आजारी जनावरे स्वस्त दरात आणली जातात
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील हे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून ते या प्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.