Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ हा ब
Read More
( ABVP on Sexual harassment ) कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय वाशी येथे शनिवार, दि. २२ मार्च रोजी एका १६ वर्षीय विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्या योगेश पाटील नावाच्या पर्यवेक्षकाने परीक्षेदरम्यान लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नवी मुंबई येथील वाशी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( Sanjay Raut get into trouble in case harassment of Swapna Patkar ) उबाठा खासदार संजय राऊत यांच्या मानसिक छळाने त्रस्त झालेल्या स्वप्ना पाटकर यांना न्याय देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार आहे.
sexual harassment उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या ५२ वर्षीय शब्बीर अहमदने एका अल्पवयीन मुलीला बनवून तिच्यावर अन्याय केला. शब्बीरला तीन अपत्य असून त्याने पीडितेला मारण्याचाही प्रयत्न केला. दुकानाचे शटर तो़डून पीडितेला बाहेर कढण्यात आले. लोकांनी आरोपीच्या दुकानाला घेऱाव घालत गोंधळ घालण्यात आला आहे. पोलिसांनी शब्बीरला पॉक्सो कायदा आणि इतर कलमांखाली अटक करण्यात आली आहे.
Anwarul Hoda एका सरकारी शाळेत विद्यार्थींनींना अश्लील व्हिडिओ दाखवल्याची धक्कादायक घटना झारखंड येथील गोड्डा येथे आढळून आली आहे. खुद्द शाळेतील सहाय्यक शिक्षक अन्वारूल होडा त्यांच्यावर या कृत्याचा आरोप आहे. मुलींच्या जबाबानुसार, अन्वारूल विद्यार्थींनीशी अश्लील बोलतो. याप्रसंगाची माहिती पालकांना कळताच शाळेत एकच उडाला होता. यामुळे आता संबंधित शिक्षकाला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
Minor Girls Harassment मदरशात अल्पवयीन विद्यार्थीनीला परिक्षेत नापास करेल अशी भीती दाखवून पीडितेवर मौलवीने अनेकदा अत्याचार केले. पीडित विद्यार्थीनीचे वय हे १३ वर्षे असून मौलवी अनेकदा पीडितेला त्याच्या खोलीत घेऊन जात असे आणि पीडितेवर क्रूर अत्याचार करत असे. पीडितेवर मौलवीने अनेकदा शारिरीक शोषण केले असून मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील एका मदरशातील आहे.
Mufti Mehendi Rapist उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका काँग्रेस कार्यकर्त्याने घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार केला होता. आरोपीचे नाव मुफ्ती मेहँदी असून काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. पीडित महिलेवर गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस नेता लैंगिक शोषण करत आहे. याप्रकरणाची माहिती पोलिसांनी कळताच पोलिसांनी संबंधित काँग्रेस नेत्यावर ३१ ऑगस्ट २०२४ रोजी एफआऱ आय दाखल केली असून २ सप्टेंबर रोजी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Sexual Harassment दोन अल्पवयीन हिंदू मुलींवर कट्टरपंथी युवकांनी बलात्कार केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात घडली. अनस आणि शादाबने अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुली शाळेत जात असताना कट्टरपंथी शादाब आणि अनस यांनी पीडितेचे अपहरण करत अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना आपल्या ताब्यात घेतले असून ही घटना २४ ऑगस्ट रोजी घडली आहे.
Hindu Women Harassment कट्टरपंथी तरूणाने रायपूर येथील एका हिंदू तरूणीवर अत्याचार केला. यावेळी पीडितीने कट्टरपंथी तरूणाच्या कृत्याविरोधात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी घटनास्थळावरील अनेक लोकांनी कट्टरपंथी तरूणाच्या अटकेची मागणी केली आहे. संबंधित घटनास्थळावरील लोकं संतापले आहेत. ही घटना रायपूर येथील सरस्वतीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली होती. याठिकाणी छोट्या मशीद येथे राहणाऱ्या आरिफ लंगडा या तरूणाने २५ ऑगस्ट रोजी एका तरूणीसोबत विनयभंग केला होता. यामुळे घटनास्थळावरी अनेक लोकांनी निषेध व्यक्त करत आरिफ
Girls Sexual Harassment कंत्राटी कामगारांनी अल्पवयीन मुलीला चहा-नाश्ता खाऊ घातला आणि तिच्यावर अत्याचार केल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी जोधपूर जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयात घडली आहे. रागाच्याभरात घराबाहेर गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर दोन तरूणांनी अत्याचार केला. राजस्थानातील याप्रकरणातील दोन्ही आरोपी हे रूग्णालयातील कंत्राटी कामगार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Minor Sexual Girl Harassment पिंपरी चिंचवड येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पिंपरी चिंचवड शाळेतील विद्यार्थींनींसोबत हा प्रकार घडला आहे. संबंधित आरोपी हा शाळेतील शिक्षकच आहे अशी माहिती सांगण्यात आली. तसेच त्याच शिक्षकाने याआधी विद्यार्थींनींवर अत्याचार केले होते. याप्रकरणात ७ जाणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शाळेा पीटी शिक्षक हा मुख्य आरोपी आहे. इतर अटक करण्यात आलेल्यांमध्ये शाळेचे शिक्षक आणि शाळेचे ट्रस्टी, मुख्यध्यापकांचा समावेश आहे. याप्रकरणात महाराष्ट्र
Women Sexual Harassment दोन कट्टरपंथी युवकांनी कर्नाटकातील उड्डपी जिल्ह्यातील २१ वर्षीय हिंदू महिलेचे अपहरण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अल्ताफ आणि त्याच्या साथीदारांचा नाव असून हिंदू महिलेवर अन्याय अत्याचार केला आहे. याप्रकरणात पीडितेला बेशुद्ध करत तिचे अपहरण केले गेले. या घटनेप्रसंगी आरोपी अल्ताफ आणि त्याचा कट्टरपंथी साथीदार जुबेर यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
Sexual Assaulting Minor Girl गुलाम हैदर उर्फ रमजान नावाच्या कट्टरपंथी तरूणाने १४ वर्षांच्या अल्वपीयन मुलीवर लैंगिक शोषण करत गरोदर केले. अल्पवयीन मुलीवर काही महिन्यांपासून अमानुष अत्याचार करण्यात आले होते. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या कुटुंबाला गर्भपात करण्यासाठी हैदरने दबाव आणला आहे. पीडित मुलगी आणि कुटुंबाचा गर्भपाताला विरोध असल्याने आरोपीने पीडितेला आणि तिच्या वडिलांचे अपहरण केल्याची घटना बिहारमधील पूर्णियामध्ये घडली आहे. याप्रकरणात स्थानिक पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Pune Crime बदलापूर येथे दोन मुलींवर अत्याचार करण्यात आले. यामुळे केवळ बदलापूर नाहीतर राज्य हादरून गेले आहे. याच घटनेची पुनरावृत्ती पुणे जिल्ह्यातील दौंड येथील मळद येथे दिसून आली. बदलापूर, अकोल्यानंतर पुणे येथे मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शाळेतील शिक्षकाकडून शालेय विद्यार्थींनींवर हा अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. इयत्ती ७ वी, ८वी आणि इयत्ता ९ वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना ब्लॅकमेल करत अत्याचार केला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
Mumbai Sexual Assault Case राज्यात बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींना अत्याचार करण्यात आल्याने राज्यात संतापाची लाट आहे. त्यानंतर आता राज्याची राजधानी मुंबई येथील नागपाडा येथे आठ वर्षाच्या मुलीवर एक कट्टरपंथी युवकाने लैंगिक अत्याचार केले आहेत. आरोपीचे नाव झुबेर शाह असून तो पेशाने दागिन्यांचा व्यवसाय करतो. कान टोचन्याच्या बहाण्याने लहान मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
Sexual Harassment लैंगिक अत्याचाराचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत आहे. पं. बंगालच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये लहानग्या मुलींवर अत्याचार कऱण्यात आला होता, त्यानंतर अकोल्यातही हाच प्रकार घडला आहे. त्यानंतर आता देशातील आसाम येथे अशीच घटना घडली आहे. शाळेतील विद्यार्थीनी शाळा सुटल्यानंतर आपल्या घराकडे निघाली असताना एका रिक्षा चालकाने तिच्यासमोर अश्लील चाळे केले असल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना १९ ऑगस्ट रोजी घडली आहे.
उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. आफताब अहमद असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. "तो विद्यार्थ्यांना आपले गुप्तांग धरायला लावायचा", असा स्पष्ट उल्लेख पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधींनी लैंगिक छळाच्या पीडितांचा उल्लेख केला होता. त्याविषयी दिल्ली पोलिसांनी आता राहुल गांधीं यांना नोटीस पाठवून याबाबत माहिती मागवली आहे. दरम्यान, याविषयी राहुल गांधी यांना माहिती द्यावीच लागेल; असे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
लैगिंक अत्याचाराच्या घटना वाढत असताना कल्याणमध्ये एका प्रियकर आणि प्रेयसीने विकृतीचा कळस गाठला आहे. प्रेयसीने १४ वर्षीय मुलांवर सातत्याने लैंगिक अत्याचार केला आहे.
राज्यातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, कारखाने, कंपनी, संघटित असंटित क्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ केल्याच्या घटना घडतात. या छळापासून संरक्षण व्हावे, यासाठी आलेल्या तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे असून सर्व विभागांनी नियमानुसार उचित कार्यवाही करावी, असे निर्देश देऊन विशाखा समितीच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत सांगितले.
सोमवार, दि. ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात साजरा केला जाईल. तेव्हा, त्यानिमित्ताने कॉर्पोरेट जगतात महिलांनी केलेल्या छळवणुकीच्या, पिळवणुकीच्या तक्रारी आणि त्याची कंपन्यांनी घेतलेली दखल घेऊन केलेली कारवाई, यासंबंधीच्या एका सर्वेक्षणातील निरीक्षणांचा घेतलेला हा आढावा...
सिल्लोडमधील अमानवी प्रकार , अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी
ऑलम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारी आणि बॅडमिंटनमध्ये जगभरात भारताचे प्रतिनिधित्व करणारी खेळाडू पी. व्ही सिंधु हिने #Metoo विषयी आपले मत मांडले आहे.
सुप्रसिद्ध संगीत रियालिटी शो ‘इंडियन आयडॉल’ च्या परिक्षकपदावरून संगीतकार अन्नू मलिक यांना काढून टाकण्यात आले आहे.
भारतीय समूहाला स्त्रियांवरील अत्याचाराचे तसे अप्रूप नाहीच. अंगवळणी पडलेला आणि सर्वांनीच गृहीत धरलेला तो प्रकार असल्याने इथे त्याचे आश्चर्य नाहीच. खरंतर पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत संस्काराची भाषा आम्ही अधिक बोलतो. पण, एकमेकांच्या भावनांचा सन्मान राखण्यात त्यांचा जास्त पुढाकार आहे. खुले विचार आणि वर्तणुकीसंदर्भात आमच्या तुलनेत ते कितीतरी पुढे गेलेत; पण तरीही समोरच्या व्यक्तीच्या सहमती, अनुमतीला त्यांच्यालेखी अधिक महत्त्व. मुलींची छेड काढण्यात इथे कुणाला काय गैर वाटते? आमबात आहे आमच्यासाठी ती. पण तिकडे, त्या
तनुश्री दत्त या अभिनेत्रीने केलेल्या आरोपांवर नाना पाटेकर पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत महिलांच्या सुरक्षेसाठी दोन वेगवेगळी पोर्टल्स सुरु केली आहेत.
मी शब्दाने व कृतीने सांगूनही त्यांनी आपले कृत्य थांबवले नाही व माझा विनयभंग केला असे तक्रारदार महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
राजधानी नवी दिल्लीत कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात पक्षाच्या सोशल मिडिया विभागात काम मारणाऱ्या एका युवतीचा लैंगिक छळ तिच्या सहकाऱ्याकडूनच करण्यात आल्याचा गंभीर आरोप झाला आहे.