Hamdullah Mohib

सावळा कुंभार आणि गंगी पुन्हा लावणार ‘गाढवाचं लग्न’

मराठी नाट्य रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलेलं 'गाढवाचं लग्न' हे वगनाट्य ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या अफलातून अभिनयाने गाजलं होतं. आपल्या अभिनयातून हुकूमत दाखवत प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करणाऱ्या या दोन ताकदीच्या कलाकारांनी या नाटकात साकारलेली सावळा कुंभार आणि गंगी ही जोडी आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. नुकताच स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित आणि प्राजक्ता माळी निर्मित-अभिनित ‘फुलवंती’ या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न झाला. यावेळी ‘दै. मुंबई तरुण भारत

Read More

ऐतिहासिक १००वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन!

आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी ‘सीतास्वयंवर’ या नाटकाने मराठी नाट्यसृष्टीचा पाया रोवला. यानंतर रंगभूमीवर अनेक अजरामर कलाकृतींनी आपली छाप सोडली. याच कलाकृतींचा ठेवा जपणारे नाट्य संमेलन म्हणजे कलाकारांसाठी जणू दिवाळीच! असा हा १००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा भव्य सोहळा सांगली येथे नुकताच संपन्न झाला. त्यानंतर दि. ६ जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १००व्या नाट्य संमेलनाचा शुभारंभ झाला. अशा शंभरी ओलांडलेल्या नाट्यसृष्टीची सर्व रंगकर्मी आजही तितकीच मनोभावे सेवा क

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121