भारताच्या निवडणुकांमध्ये सातत्याने परकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा अरोप होत असतो. विरोधी पक्षाचे अनेक मुद्दे हे बाहेरून आलेले असल्याचे अनेकांचे निरीक्षण आहे. देशातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याला मिळणारी रसद अमेरिकेच्या ‘युएसएड’ कडून मिळत असल्याचे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने जाहीर केल्याने, अनेकांचे बुरखे फाटले आहेत...
Read More
(Rahul Gandhi) इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र अर्थात ईव्हीएम हॅकिंगचा आरोप फसल्यानंतर आता मतदारयादीत घोळ असल्याचा नवा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे व्हॉट्सॲप हॅक झाल्याचे वृत्त झळकले. “माझ्या व्हॉट्सॲप क्रमांकावरुन कुणालाही काही संदेश येईल, तर प्रतिसाद देऊ नये,” असे आवाहन कोकाटेंना करावे लागले. व्हॉट्सॲपवरच्या ठगांनी नेमका कसला धुडगूस घातला आहे? अशा ऑनलाईन दरोडेखोरांपासून वाचण्यासाठी उपाययोजना काय? त्याचे हे आकलन...
भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अलीकडेच राजकारणी आणि इतरांना पाठवलेल्या 'सरकार प्रायोजित हॅकर्सपासून सावध रहा' या संदेशावर ऍपलकडून उत्तर मागितले आहे. आयटी मंत्रालयाने गुरुवारी (२ नोव्हेंबर २०२३) अॅपलला नोटीस पाठवून या दाव्याचे पुरावे सादर करण्यास सांगितले. या नोटीसवर मंत्रालयाने अॅपलकडून तत्काळ उत्तर मागितले आहे.
विरोधी पक्षांचे नेते राहुल गांधी, शशी थरूर, राघव चढ्ढा आणि महुआ मोईत्रा यांनी आपले ‘अॅपल’ फोन हॅक झाल्याचा दावा केला आहे. मात्र, ‘अॅपल’सह केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा दावा फेटाळला आहे. फोन हॅकिंग अलर्टच्या ‘अॅपल’ वापरकर्त्यांच्या दाव्याविषयी केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, केंद्र सरकार या समस्येबद्दल चिंतित असून याचा सखोल तपास करण्यात येत आहे.
दहशतवाद, दहशतवादी वित्तपुरवठा, कट्टरतावाद, नार्को, नार्को-दहशतवाद संबंध आणि चुकीची माहिती यासह नवीन आणि उदयोन्मुख, पारंपारिक आणि अपारंपरिक आव्हानांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यासाठी राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या क्षमता मजबूत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केले आहे.
स्मार्टफोनमध्ये होणाऱ्या हॅकिंगमुळे गुगलने घेतला निर्णय
हॅकिंगच्या अफवेनंतर 'आरोग्य सेतू अॅप'कडून पत्रक जारी
बँकेचे क्रेडिट कार्ड अॅक्टिव्हेट करण्यासाठी फोन आला आणि थोड्याच वेळात बँकेतून पैसे झाले गायब
युपीआय किंवा वॉलेट आदी पेमेंटशी संबंधित कोणत्याही मोबाईल बॅंकींग अॅपद्वारेही आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
आपण हॅकर नाही, आपण गोपीनाथ मुंडे यांची कन्या आहोत. त्यांच्या मृत्यूचे आपल्याला राजकारण करायचे नाही, असे म्हणत मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मौन सोडले
२०१९ च्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताना, लंडनमध्ये बसून कोण कुठचा शुजा नावाचा हॅकर २०१४ च्या लोकसभा निवडणुका ईव्हीएम मशीन हॅक करुन भाजपने खिशात घातल्याचा आरोप करतो. पण, खरंच अशाप्रकारे ईव्हीएम हॅकिंग शक्य आहे का? हॅकिंगचे आरोप करणाऱ्यांना तरी त्यामागील तांत्रिक बाबींची किती माहिती आहे? यांसारख्या प्रश्नांची पोलखोल करणारा हा माहितीपूर्ण लेख...
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने एका ब्लॉगद्वारे अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ कोटी फेसबुक वापरकर्त्यांचे डेटा चोरी केल्याचा खुलासा नुकताच केला.
फेसबुकला टक्कर देण्यासाठी गुगलने निर्माण केलेली गूगल प्लस ही सोशल नेटवर्किंग साईट ही बंद करण्यात येणार असल्याची घोषणा गुगलकडून करण्यात आली.