रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सोमवारी २००० रुपयांच्या ९७.८२ टक्के नोटा बँकिंग प्रणालीत पुन्हा आल्याचे आपल्या निवेदनात म्हटले आहे. उर्वरित ७७५५ नोटा अजूनही लोकांकडे असल्याचे बँकेने म्हटले. १९ मे २०२३ मध्ये २००० रुपयांच्या ३.५६ लाख नोटा अस्तित्वात होत्या. प्रसारमाध्यमांनी म्हटल्याप्रमाणे, ३१ मे २०२४ पर्यंत २००० नोटा घटत ७७५५ नोटा उरल्या होत्या.
Read More
रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाने सोमवारी सांगितल्याप्रमाणे, चलनातील २००० रुपयांच्या ९७.६९ टक्के नोटा परत मिळाल्या आहेत. राहिलेल्या ८२०२ कोटी रुपये मूल्यांकनाच्या नोटा या लोकांकडे असल्याचे आरबीआयच्या (RBI) वतीने सांगण्यात आले आहे. १९ मे २०२३ मध्ये अभिसरणातील (Circulation) मधील २००० रुपयांच्या नोटा सरकारने पुन्हा मागितल्या होत्या.
दोन हजार रुपयांच्या नोटबंदीनंतर आतापर्यंत एकूण नोटांपैकी ९७.२६ टक्के नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आरबीआय) परत आल्या आहेत. आरबीआयच्या अहवालानुसार, २००० रुपयांच्या नोटांचे चलन मे महिन्यातील ३.५६ ट्रिलियन रुपयांवरून नोव्हेंबर अखेरीस ९,७६० कोटी रुपयांवर घसरले आहे.
‘या’ बँकेच्या एटीममधून २००० हजाराच्या नोटा होणार गायब