जिल्ह्यातील शेतकरी ज्ञानदेव नेटके यांच्या शेतात पाच किलोचा मुळा राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. नेहमीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतात असा चमत्कार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पाच किलोचे एकूण १५ मुळे नेटके यांच्या शेतातून मिळाले आहेत.
Read More