भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदग्राम गुरुकुल आश्रम येथील लहान मुलांना मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषध वाटप, खाऊवाटप कार्यक्रमाचे आयोजन भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्या (निमंत्रक), पद्मनिधी महिला संघटनेच्या अध्यक्षा डॉ. तेजस्विनी अरविंद-गोळे यांनी केले.
Read More
“भारतीय वेदांमध्ये, तत्वज्ञानामध्ये ,ग्रंथांमध्ये असलेली समरसता पद्मश्री गिरीश प्रभुणेंनी चिंचवड येथे उभारलेल्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मध्ये प्रत्यक्ष आचरणात आणली जात आहे.”असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांनी केले
कोलकाता येथे १९१८ मध्ये स्थापित, ‘श्री बडाबाजार कुमारसभा ग्रंथालय’ आज देशातील साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राचे एक सुप्रसिद्ध नाव आहे.
ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासू लेखक रमेश पतंगे लिखित ‘समरसतेचा वाटसरू’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. ‘गुरुकुलम् प्रकाशन’ने हे पुस्तक प्रकाशित केले.