आप्तस्वकीयांचे डोळ्यासमोर हाल होताना पाहून देखील ज्यांची मातृभूमी आणि धर्मावरची श्रद्धा जरा देखील कमी झाली नाही, उलट अध्यात्मशक्ती आणि क्षात्रतेजाचा अपूर्व संगम करत त्यांनी अन्यायी औरंगजेबाच्या राजवटी विरोधातले धर्मयुद्ध अविरत सुरु ठेवले, त्या श्री गुरुगोविंदसिंह ( Gurugovindsingh ) यांच्या प्रकाश दिनानिमित्त त्यांच्या साहित्यसंपदेतील वीररसयुक्त पत्र जफरनामाचा हा भावानुवाद...
Read More
पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यातील एका गुरुद्वाराच्या मालकी हक्कावरून दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी निहंग शिखांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यावेळी एका निहंग शीखने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये एका हवालदाराचा मृत्यू झाला. अन्य पाच पोलीस जखमी झाले.
साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ या वर्षापासून २६ डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या प्रकाश पूरबचे पवित्र औचित्य साधून केली आहे.
‘साहिबे कमाल गुरू गोबिंद सिंह’ मराठी अनुवाद पुस्तकाचे प्रकाशन