मुंबईत हिंदू एक होऊ नये म्हणून महाराष्ट्रात सत्तेचे भुकेले असलेले स्वार्थी राजकारणी मराठी, हिंदी, गुजराती वगैरे आपसात प्रांतवादातून द्वेष पसरवत असतील का? दुसरीकडे मुंबईपासून काही अंतरावर साकिब नाचण याने भारतात धर्मांध दहशतवाद्यांचे प्रभुत्व निर्माण व्हावे, म्हणून पडघा बोरिवलीला ‘अल-शाम’ या नावाने स्वतंत्र इस्लामिक क्षेत्र घोषित केले होते. त्यासाठी त्याची प्रेरणा ‘इसिस’ होते. ‘इसिस’ म्हणजे ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया.’ ‘इसिस’ने हजारो, लाखो लोकांना मारले असेल, हजारो महिलांवर अत्याचार केले. या साकिब न
Read More
मुंबईच्या कांदिवलीतील सीब्रुक नावाच्या सोसायटीत राहणाऱ्या गुजराती मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीच्या अल्पवयीन मुलाने ५७ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने सोसायटीच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या गुजराती विभागाला १ लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दिनांक १२ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार हा पुरस्कार देण्यात आला.
उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. त्याआधीच आता उमरेठ, आनंद येथील हिंदू मंदिरावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. मंदिरावरील भगवा ध्वज उतरवून नाल्यात टाकण्यात आला असून शिवलिंग व नंदीच्या मूर्तीचीही मोडतोड करण्यात आली आहे. मात्र, हे कृत्य कोणी केले हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या गुजरात पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
घाटकोपर परिसरात नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या गुजराती भाषेच्या पोस्टर्स फाडण्याचे कृत्य उबाठा गटाने केले आहे. पण आता या कृत्यामुळे उबाठा गट चांगलाच अडचणीत आला आहे. लोकांनी उबाठा गटाची गुजराती लोकांबद्दल आणि भाषेबद्दल असणाऱ्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल केली आहे.
मराठी भाषेची, माणसाची आणि सरतेशेवटी महाराष्ट्राची गळचेपी होत असल्याची ओरड म्हणा अनेक दशकांपासूनची. अलीकडेच मुलुंडमध्ये एका मराठी महिला व्यावसायिकाला सोसायटीत गुजराती माणसाने घर नाकारल्याचे प्रकरण समोर आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा विषय ऐरवणीवर आला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे इयत्ता दहावीच्या परीक्षेची सुरुवात गुरुवार (दि. २ मार्च) पासून होत आहे. या परीक्षेची सुरुवात प्राथमिक भाषेच्या पेपरने होणार आहे. मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी या भाषांमध्ये हजारो विद्यार्थी पेपर देणार आहेत. तसेच जर्मन, फ्रेंच या विषयांसाठी द्वितीय किंवा तृतीय भाषेची परीक्षाही उद्याच होणार आहे. २ मार्च ते २५ मार्च असा या परीक्षेचा कालावधी आहे.
“माणसाच्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे पालक महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे शाळा ही अत्यंत महत्त्वाची असते. शाळेमधील शिक्षण आणि संस्कारामुळे केवळ विद्यार्थीच नव्हे तर माणसाची जडणघडण होते. कोणताही शिक्षक हा केवळ विद्यार्थी घडवत नाहीत, तर तो एक प्रकारे माणूस आणि देश घडवत असतो,” अशी भावना ज्येष्ठ योगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांनी व्यक्त केली.
मुंबई : यंदा छेल्लो शो हा गुजराती चित्रपट ऑस्कर २०२३ साठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपट श्रेणीसाठी पाठवण्यात आला आहे. पान नलिन यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. त्याचे इंग्रजीत नाव लास्ट फिल्म शो असे आहे. पन नलिन, सिद्धार्थ रॉय कपूर, धीर मोमाया आणि मार्क डुले यांनी निर्मित चेलो शो ऑस्करसाठी नामांकन मिळाल्यानंतर अनेक चित्रपट विश्लेषकांना आश्चर्यचकित केले आहे.
श्रीमद्रामायण आणि महाभारत हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. त्यांच्यामध्ये चित्रित अनेक प्रसंग आपल्यासमोर उत्तुंग जीवनाचे आदर्श उभे करतात. आजचे विद्यार्थी हे आपल्या देशाचे आधारस्तंभ आहेत. ते सुसंस्कृत, स्वाभिमानी तसेच देशभक्त नागरिक बनावेत, यासाठी ‘संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान’ सातत्याने प्रयत्न करते, त्याविषयी...
प्रसिद्ध गायिका 'योगिता बोराटे' यांनी नवरात्रीचे औचित्य साधत 'घोर अंधारी रे' हे खास गुजराती गाणे प्रदर्शित केले. या गाण्यात पारंपारिक गरबा सादर केला आहे.
शिवसेनेला गुजराती मतदारांसाठी अभियान सुरू करण्याची आवश्यकता का भासली? गुजराती मतदारांनी शिवसेनेला साथ दिली नाही तर शिवसेनेच्या हातातून मुंबई महानगरपालिका जाईल का? अशा सर्व प्रश्नांचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.
श्वसनाचा त्रास झाल्याने चार दिवसांपासून होते रुग्णालयात दाखल
एका पाठोपाठ एक धडाकेबाज चित्रपट देणारा हा अभिनेता लवकरच एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे.
आपल्या उद्योगाचा विस्तार करून अब्जाधीश झालेले बरेच उद्योगपती जगात आहेत. मात्र, दानशूर उद्योगपती म्हणून नाव घ्यायचे झाल्यास अझीम प्रेमजी यांचे नाव अग्रस्थानी येते. त्यांच्या जीवनप्रवासाविषयी...