पश्चिम रेल्वेच्या ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान दि. ०८/०९ फेब्रुवारी २०२५ रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येईल. ब्रिज क्रमांक ५ च्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण करण्यासाठी शनिवार/रविवार, ०८/०९ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान शनिवार दि. ८ रात्री १०:०० ते रविवार दि. ९ सकाळी ११:०० पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गांवर १३ तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येईल.
Read More
हिंदू संस्कृतीचे जतन करण्यास शाळेचा विरोध असल्याचा युवती मोर्चाचा आरोप
गेल्या काही दिवसांपासून संततधार कोसळत असल्याच्या पावसामुळे मुंबईतील ग्रँट रोड येथील तीन मजली इमारतीचा दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील भाग कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झालेली नाही. पाववाल्ला लेन या भागात असलेल्या या धोकादायक मानल्या जाणाऱ्या या इमारतीच्या एका बाजूचा भाग कोसळला आहे.
‘जिंदगी हर कदम एक नयी जंग है।’ म्हणत संघर्षातून समन्वयाची भूमिका घेणारे संदीप घुगे. अनपेक्षितता, अनिश्चिततेच्या प्रत्येक वळणावर घेतलेली योग्य पकड म्हणजे संदीप घुगेंचे आयुष्य...
ग्रँट रोड आणि नाना चौकाला जोडणाऱ्या या पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे
पाळीव प्राण्याला घराबाहेर फिरायला घेऊन गेल्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणे, रस्ते वा पदपथांवर घाण करतात. यामुळे सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ होत असल्याने पालिकेने श्वान मालकांवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.