भारताचा बुद्धिबळ संघ सातत्याने नवनवे कारनामे करत आहे. नवे विजय पदरात पाडण्याची सवय भारतीय बुद्धिबळपटूंनी अंगीकारली आहे. गेल्या एका वर्षात थोडा थंड असणारा प्रज्ञानंद हा भारताचा युवा बुद्धिबळपटू पुन्हा एकदा नव्या जोमाने मैदानात उतरला आहे. यंदाची ‘टाटा स्टील चेस मास्टर्स’ स्पर्धा हे त्याचेच उदाहरण होय!
Read More
जागतिक पातळीवर डी गुकेश याने सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून इतिहास रचला. त्यानंतर आता भारतीय बुद्धिबळ महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने रविवारी इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करत न्यूयॉर्कमधील FIDE वुमन्स रॅपीड चेस चॅम्पियनशिप जिंकली. २०१९ साली पहिल्यांदा तिने हा विजयश्री खेचून आणला होता.
भारतीय वंशाच्या अभिमन्यू मिश्राने १२व्या वर्षी बनला बुद्धीबळाचा ग्रँडमास्टर
'स्टेट्स'चा विचार केला तर 'रोलेक्स' ही कंपनी जगातील एकमेव घड्याळ कंपनी, जिच्या नावे सर्वाधिक किमतीचे घड्याळ विकण्याचा विक्रम आहे. एकेकाळी १२७ कोटींचे 'डेटोना रोलेक्स' नामक रिस्ट वॉच बनविण्याचा विक्रम होता. मात्र, हा विक्रम एका लिलावामुळे मोडीत निघाला आहे.
भारतीयांनी जर बुद्धिबळाकडे गांभीर्याने पाहिले, तर निश्चितच सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल आणि केवळ सुटीकालीन खेळ न राहाता बुद्धिबळ एक व्यावसायिक आणि ऑलिम्पिकमध्ये खेळला जाणारा खेळ म्हणून नावारुपाला येईल.