मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र असलेल्या २.२५ कोटी लाभार्थ्यांना जूनचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे.मात्र २६.३४ लाख लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहेत. य.ाअपात्र लाभार्थ्यांपैकी काहीजण एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत आहेत. तर काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी आहेत,तसेच ही ठिकाणी पुरुषांनीही अर्ज केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या सर्व २६.३४ लाख अपात्र लाभार्थींना जूनपासून योजनेचा लाभ घेण्यास स्थगिती दिल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेअ
Read More
आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळविल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. गुरुवार, २९ मे रोजी त्यांनी परभणी येथे माध्यमांशी संवाद साधला.
थळ पाण्याला खळखळाट फार असतो,असे म्हणतात.खासदार संजय राऊतांचे वर्तनही अगदी तसेच.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळत असताना, हे त्याचे राजकारण करण्यात गुंग.या दहशतवादी हल्ल्याला भाजपचे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला.त्याही पलिकडे जात,संरक्षण खर्चात कपात करुन तो पैसा ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वापरल्याचे विधान त्यांनी केले.वास्तविक,धर्म विचारून हिंदूंना लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी कृत्याचा राऊतांनी आणि त्यांच्या पक्षाने निषेध नोंदवणे क्रमप्राप्त होते. पण, त्यात त्यांनी ल
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येत्या ८ मार्च रोजी सभागृहाचे विशेष सत्र होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवार, ३ मार्च रोजी दिली.
Devendra fadanvis विधानसभा निवडणुकीच्या निकालादिवशी दि: २३ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लाईव्ह येत त्यांनी मतदारांना मुंबई येथे संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी "लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना छप्पर फाड के झाडू लागाके निवडून दिले", असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.