Gold smuggling

घोडबंदर रोडचा गायमुख घाट होणार सुकर; साडेनऊ कोटींचा खर्च अपेक्षित!

घोडबंदर रोडचा गायमुख घाटरस्ता खराब झाल्याने अवजड वाहनांना होणारे अपघात रोखण्यासाठी या रस्त्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग गायमुख घाटाचे खोदकाम करून ग्रॅडीएन्ट कमी करणार असुन यासाठी अडिच ते तीन महिने कालावधी लागणार आहे.सध्या केवळ वनखात्याची परवानगी मिळणे बाकी आहे. अशी माहिती ठाणे शहर वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली. साधारण साडेनऊ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. दुरुस्तीच्या कामामुळे या रस्त्यावर अवजड वाहतुकीला तीन महीने प्रवेशबंदी करण्यात येणार आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121