वेदांमध्ये गूढ ज्ञान लपले आहे, असे आपण कायमच म्हणतो आणि ते सत्यही आहे. वेदांचे, त्यातील सुक्तांचे सखोल अध्ययन कमी झाले आहे. वेदातील देवीस्तुती म्हणून प्रसिद्ध असलेल्या शी सूक्ताचा विज्ञानाधिष्ठित अन्वयार्थ...
Read More
Worship of Goddess भगवती जगदंबेच्या लीलेमध्ये अष्टमातृकांचा उल्लेख येतो. त्यात वाराही देवतेचे स्थान महत्त्वाचे असेच. भगवान साधकाच्या सर्व पीडांचे हनन करून, त्याची अध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी वाराही देवता साहाय्य करते. अशा वाराही देवतेचे माहात्म्य आणि तिच्या उपासनेने होणारे लाभ यांचा घेतलेला परामर्श...
Luknow उत्तर प्रदेशातील लखनऊच्या (Luknow) नीलमाथा येथील मंदिरात बसवण्यात आलेली दुर्गा मातेची मूर्ती चोरट्यांनी तोडली आहे. दुर्गा मातेचे हात कापले गेल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने भाविकांनी घटनास्थळी मंदिरात धाव घेतली. याप्रकरणी परिस्थिती पाहता प्रशानाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. लोकांचा संताप पाहून पोलिसांनी अज्ञतांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
अध्यात्मानुसार प्राण्याचे शरीर पुरुषतत्वाचे प्रतिक आहे, तर शरीराच्या चलनवलनासाठी आवश्यक असलेले चैतन्य, चेतना म्हणजेच ऊर्जा म्हणजे स्त्री होय! स्त्री ही अनंत काळाची माता आहे, वात्सल्य हे तिचेच रुप. मात्र, गरज पडल्यास ती काली होते, महाकाली होते. हिंदूंना हा इतिहास तसा नवा नाही, पण उजळणी म्हणून स्त्री पराक्रमाचा घेतलेला आढावा...
सोशल मीडियावर हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अब्दुल रशीद अब्दुल लतीफ असे आरोपीचे नाव आहे. अब्दुलने इंस्टाग्रामवर 'लॉस्ट बॅक' नावाचे एक हँडल तयार केले असून त्याद्वारे तो सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहे. गुरुवार, दि.९ मे २०२४ पोलिसांनी अब्दुलविरुद्ध एफआयआर दाखल करून तपास सुरू केला.
एषा सनत्नी सनम् एव जातैषा पुराणी परि सर्वं बभूव। महि देव्य् उषसो विभाती सैकेनैकेन मिषता वि चष्टे॥
आज घटस्थापना. शारदीय नवरात्रारंभ. आपल्या जीवनातल्या विशेष सर्व कार्यशक्ती स्त्रीलिंगी रूपातच आहेत. नावे वेगवेगळी असली तरी मूळ रूप आदिशक्तीचेच असते. म्हणूनच भारतीयांनी स्त्रीला समाजाच्या मर्यादा, लज्जा, संस्कृती यांचं प्रतीक मानलं आहे. शक्तिरूपातली देवी हीच सर्वांची आदिशक्ती असून ती अत्यंत सामर्थ्यवान आहे, असेही मानले गेले आहे. याच कारणामुळे देवीची अनेक व्रते करण्याची प्रथा सुरू झाली. देवीचे नवरात्र हे त्यापैकीच एक. मातृरूपात असणार्या शक्तीचे पूजन करण्याचे आणि आदिशक्तीची आराधना करण्याचे, जागर करण्याचे पर्व
जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात मंगळवारी (३० नोव्हेंबर २०२१) दुर्गादेवीची सातव्या शतकातील मूर्ती सापडली. ही मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. खग परिसरातून ही मूर्ती ताब्यात करण्यात आली आहे. दुर्गा मातेची ही मूर्ती १३०० वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीनगरच्या पांडाथेरेथन भागात झेलम नदीतून वाळू काढताना कामगारांना ही मूर्ती सापडली.
आम्ही पौराणिक पद्धतीनुसार देवींच्या प्रतीकात्मक मूर्ती करून उभ्या करतो. पण, त्यातून बोध घेण्यास मात्र विसरतो. या मंत्रात इडा, सरस्वती व मही या तीन देवींचे माहात्म्य ओळखून त्यांना जीवनात धारण करण्याचा, म्हणजेच आपल्या अंत:करणात त्यांची स्थापना करण्याचा संदेश मिळतो.
नुकताच संपन्न झालेला 'व्हॅलेंटाईन सप्ताह' आणि उद्याच्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर, भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती यांच्यातील भावानुबंध उलगडून पतीपत्नीच्या नातेसंबंधाचा परिपाठ सांगणारा हा लेख...
गर्भिणींना या नाजूक अवस्थेत आहारापासून ते विहारापर्यंत प्रत्येक लहान-मोठ्या बाबींची माहिती घेणे अत्यावश्यक आहे. कारण, या अवस्थेत बाहेरच्या औषधांचा वापर पूर्णपणे टाळण्याचा सल्लाच डॉक्टरांकडून दिला जातो. त्यासाठी नेमके काय करावे, याची माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया....
पौष महिन्यातील शुद्ध अष्टमीला ‘शाकंभरी’ देवीचं नवरात्र प्रारंभ होतं. पौषातली शुद्ध अष्टमी पूर्णपणाने शुद्ध असणारी श्रीशाकंभरी देवीची स्थापना केली जाते.
आई दुर्गाजीचे आठवे रूप महागौरी होय. याच नावाने ते प्रसिद्ध आहे. यांचा रंग पूर्णपणे गौरवर्णीय होय.
आई दुर्गाजीच्या सातव्या स्वरूपाचे नाव कालरात्री असून, याच नावाने परिचित आहे.
आई दुर्गाजीचे सहाव्या स्वरूपाने नाव कात्यायनी होय. कात्यायनी नाव संबोधनाची एक अतिशय सुंदर कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध ऋषी होते, त्यांना कात्य नावाचे चिरंजीव होते.
आई दुर्गाजीचे चतुर्थ स्वरुपाचे नाव ‘कुष्माण्डा’ होय. आपल्या मंद, हलक्या हसण्याद्वारे ‘अंड’ अर्थात ब्रह्मांडाला निर्माण केल्यामुळे त्यांनी ‘कुष्माण्ड देवी भगवती’ नाव प्रचलित झाले
माता दुर्गाजी आपल्या पहिल्या स्वरूपात शैलपुत्री नावाने ओळखल्या जातात. पर्वतराज हिमालय यांची कन्यारूपात जन्मल्यामुळे शैलपुत्री हे नाव पडले.