आज दसरा. शस्त्रास्त्रांचे पूजन करण्याचा दिवस. फार पूर्वीपासून चालत आलेली ही एक भारतीय परंपरा. तसेच आजच्या दिवशी शस्त्रधारिणी दुर्गामातेने महिषासुराचा वध करुन ती ‘महिषासुरमर्दिनी’ झाली, तर विजयादशमीच्याच दिवशी रामानेे रावणाचा वध करुन धर्माचे राज्य प्रस्थापित केले. तेव्हा, शस्त्रांचे महत्त्व अगदी पौराणिक काळापासून ते आज आधुनिक शस्त्रास्त्रांपर्यंत फार मोठे आहे. परंतु, दुर्देवाने या शस्त्रास्त्रांवर भारतात फक्त हाताच्या बोटावर मोेजण्याइतपतच संशोधन झालेले आढळते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन, पुरातत्त्वशास्त्राची व
Read More