त्या पतंगवाल्या ‘एमआयएम’वाल्यांनी माझ्या बाबांना दोस्ती करण्याचे आमंत्रण दिले. समविचारी लोकांनी एकत्र यायलाच हवे. ‘घड्याळ’ आणि ‘पतंग.’ महाविकास आघाडी आणि ‘एमआयएम.’ त्यातपण आमचा पक्ष आणि ‘एमआयएम.’ काटा तुटला की, घड्याळ्याचे चालणे बंद आणि मांजा तुटला की, पतंगाचे उडणे बंद. त्यामुळे पतंग आणि घड्याळ दोन्ही सख्खे भाऊच आहेत
Read More