मागील लेखात आपण स्तर-भ्रंश म्हणजेच फॉल्ट्सचा अभ्यास सुरू केला होता. या लेखात आपण तोच अभ्यास पुढे सुरू ठेऊन स्तर-भ्रंशाचे उरलेले वर्गीकरण व नंतर भारतातील व जगातील उदाहरणे बघू.
Read More
मागील लेखातच आपण ‘वलींच्या वळवळी’पासून स्वतःची सुटका करून घेतली. आता आपण वलीसारख्याच दुसऱ्या एका रचनेचा अभ्यास करू. ही रचना म्हणजेच ‘स्तर-भ्रंश.’
मागील लेखामध्ये आपण वलींविषयी माहिती घेतली. तथापि, सर्व माहिती देता आलेली नाही. ती आपण या लेखात बघूया. मागील लेखात आपण वलींच्या वर्गीकरणाचे ४ प्रकार बघितले. या लेखात आपण उरलेले २ प्रकार बघू.