Geetramayan

आधुनिक वाल्मिकी गदिमांची रामकथा - गीतरामायण : काव्य नव्हे हा अमृतसंचय!

मराठी माणसाच्या भावविश्वात संत एकनाथांचे ‘भावार्थ रामायण’, समर्थ रामदासांचे ‘दास रामायण’, संतकवी श्रीधरांचा ‘रामविजय’ या रामकथांना अनन्य असे स्थान व मान आहे. अशा मराठी मनावर आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या ‘गीतरामायणा’चे गारूड गेली 69 वर्षे अधिराज्य करीत आहे. गदिमांचे मंत्रासारखे आशयघन शब्द आणि स्वरतीर्थ सुधीर फडकेंचा देवगंधर्वासम आवाज-सूर यांनी एका अजरामर, अवीट, संस्मरणीय कलाकृतीचा जन्म झाला आणि प्रभु श्रीराम त्यांची अधिष्ठान देवता आहे. रामकथाकारांच्या वैभवी परंपरेत ‘गदिमा’ ही नाममुद्रा ध्रुवासारखी

Read More

“राम जन्मला गं सखी”, बाबूजींचा सांगितिक प्रवास उलगडणाऱ्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

संगीत क्षेत्राला ‘गीतरामायण’ हा अलौकिक ठेवा देणारे बाबूजी अर्थात सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ (Swargandharva Sudhir Phadke) हा भव्य सांगितिक चरित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. योगेश देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटाची पहिली झलक रामनवमीच्या पुर्वसंध्येला दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे प्रदर्शित करण्यात आला. बाबूजींच्या संगीताचे चाहते सर्वदुर आहेत. त्यामूळे बाबूजींचा संगीत क्षेत्रातील प्रवास आणि वैयक्तिक, सामाजिक लढाई मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी (Swargandharva Su

Read More

“बाबूजींनी मला...” आशा भोसलेंनी ‘का रे दुरावा’ गाण्याचा सांगितला रंजक किस्सा

मराठी मनावर कोरलेले संगीतविश्वातील एक दिग्गज नाव म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके. म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबुजी. आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बाबुजींची जीवनगाथा सांगणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येत असून या निमित्ताने ज्येष्ठ गायिका आशा (Asha Bhosle) भोसले यांनी एक किस्सा सांगितला. या चित्रपटाच्या निमित्ताने बाबुजी आणि त्यांच्यासोबत गायलेल्या अनेक नामवंताच्या असंख्य गाजलेल्या गाण्यांना चित्रपटगृहात नव्याने अनुभवण्याची पर्वणी या कलाकृतीच्या माध्यमातून मिळणार आहे. द

Read More

'स्वरगंधर्व सुधीर फडके' चरित्रपट महाराष्ट्रदिनी प्रदर्शित होणार

ज्यांच्या अवीट सुरांनी साऱ्यांनाच वेड लावले, ज्यांच्या 'गीतरामायणा'ने प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात स्थान निर्माण केले, त्या बाबुजींचा अर्थात गीतकार, संगीतकार सुधीर फडके (Sudhir Phadke) यांचा आयुष्यपट लवकरच रुपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येत आहे. नुकताच 'स्वरगंधर्व सुधीर फडके' (Sudhir Phadke) या चित्रपटाचा दुसरा टिझर प्रदर्शित झाला असून एका प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी गायकाचे जीवन या चित्रपटातून उलगडणार आहे. टीझरमध्ये 'माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासात पदोपदी सोसलेल्या जाणिवेतून, ही आर्तता माझ्या स्वरात उतरते

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121