(Wing Commander Vyomika Singh) भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले असून त्यांनी आपले सैन्य पुढे सरकवायला सुरुवात केली असल्याची माहिती शनिवार, दि. १० मे रोजी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. तसेच पाकिस्तानने नागरी विमानांच्या आडून हल्ले केले असून पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
Read More
(Sanjay Raut) भारत आणि पाकिस्तान (India-Pakistan War) यांच्यातील तणाव सध्या शिगेला पोहोचला आहे. दोन्ही राष्ट्रांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने, केंद्र सरकारने माध्यमांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या माहितीच्या प्रचारावर अंकुश लावावा, असे प्रतिपादन उबाठा खासदार संजय राऊत यांनी शुक्रवार दि. ९ मे रोजी पत्रकारांशी बोलताना केले.
(Fake News alert from Govt amid India-Pakistan tensions) भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांसह इतर माध्यमांमधून खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. या बातम्यांमधून तथ्यहीन आणि चुकीची माहिती दिली जात आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या हल्ल्यांसंबंधित बनावट व्हिडीओ आणि फोटो प्रसारित करुन चुकीचे दावे केले जात आहे. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आणि माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या माहितीच्या प्रचारावर अंकुश ठेवण्यासाठी सरकारकडून काही उपाय योजना केल्या जात आहेत. याचाच भा
(India VS Pakistan) 'भारताच्या कोणत्याही लष्करी कारवाईला त्वरित जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल', पाकिस्तान लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी म्हटले आहे. मुनीर यांनी गुरुवारी १ मे रोजी झेलममधील टिल्ला फायरिंग रेंजमध्ये सुरु असलेल्या प्रशिक्षण सरावाला भेट दिली.