Gaurav Ahuja पुणे शहरात ८ मार्च २०२५ रोजी गौरव आहुजा नावाच्या एका बड्या बापाच्या लेकाने शास्त्रीनगर येथे महामार्गावर असणाऱ्या सिग्नलवर लघुशंका केली. त्यानंतर त्याने भररस्त्यातच अश्लील चाळे केले होते. त्यावेळी त्याच्याजवळ बीएमडब्लू चार चाकी वाहन होते. त्यानंतर तो तिथून फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेनंतर त्याने झालेल्या घटनेप्रकरणी माफी मागितली आहे. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Read More