दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाई, गटारांची स्वच्छता यांसारख्या कामांना सुरुवात केलेली दिसते. तसेच यंदा मुंबईची तुंबई होणार नाही, असे दावेही पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने मे महिन्याच्या प्रारंभी मुंबईतील नालेसफाईची सद्यस्थिती आणि वास्तव अधोरेखित करणारा हा माहितीपूर्ण लेख...
Read More
इतिहासजमा झालेली ‘बृहन्मुंबई स्टॉर्मवॉटर डिस्पोजल सिस्टीम’ म्हणजे ‘ब्रिमस्टोवॅड’ च्या अंतर्गत पुन्हा नवीन पर्जन्यजल उदंचन केंद्राचा घाट मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी खात्याने घातला आहे. त्याची नवी पुनरावृत्ती एम पश्चिम विभागातील माहुल येथे होणार आहे. त्यासाठी ४११ कोटी रुपयांचा खर्च पालिका करणार आहे. हे प्रकल्प कार्यान्वित असूनसुद्धा पावसाळ्यांमध्ये मुंबई कशी काय तुंबते हा मुख्य सवाल आहे