कधीकाळी नाशिक ‘फुलांची नगरी’ म्हणून ओळखली जायची. येथे असणारे आल्हाददायक हवामान, पाण्याची विपुलता, स्वच्छ आणि बारामही खळखळणार्या गोदेसह इतर उपनद्या यामुळे हे शहर सर्वार्थाने ‘फुलांचे-गुलाबाचे शहर’ म्हणून ओळखले जात. म्हणूनच पूर्वी नाशिकला ’गुलशनाबाद’ अर्थात ‘गुलाब नगरी’ नाव होते. फुलांच्या नगरीत नाशिक महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग, रोझ सोसायटी व ‘नाशिक सिटीझन फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुष्पोत्सव 2023’ नाशिककरांच्या उदंड प्रतिसाद संपन्न झाला.
Read More
समाजकार्यात जागतिक विक्रम प्रस्थापित करणार्या नाशिक येथील डॉ. संदीप भानोसे यांच्या कार्याविषयी...