पनवेल महानगरपालिकेकडून अवघ्या तीन महिन्यात १५० कोटींची वसुली करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेकडून मालमत्ता कर देयकांच्या वसुलीवर भर देण्यात आला असून पनवेलकरांकडून यास उत्तम प्रतिसाद देण्यात आला. दरम्यान, एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत म्हणजेच १७ जुलैपर्यंत १५० कोटी रूपयांची भर महापालिकेच्या तिजोरीमध्ये पडली आहे.
Read More
२१ व्या क्रेडाई बीएएनएम रिअल इस्टेट प्रदर्शनाचे लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी क्रेडाई बीएएनएम चे अध्यक्ष वसंत बद्रा , संघटनेचे अन्य पदाधिकारी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनात १०० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग घेतला असून त्यांनी आपले प्रकल्प नवी मुंबईतील विविध नोड्समधील लोकांसमोर ठेवले आहेत. या उद्घाटन सोहळ्याला पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, उरणचे आमदार महेश बाल्दी यांच्यासह क्रेडाई बीएएनएम
पनवेलच्या पाणी प्रश्नासाठी आ. प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार