पवार - ठाकरे विश्वास'घात' की 'अपघात'? गगनभेदी थत्ते
Read More
'गगनभेदी थत्ते भाग-३'
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना शिवसेनेकडून मुख्यमंत्री कोण होणार यावेळी एकनाथ शिंदे, संजय राऊत आणि अनिल परब ही तीन नावे चर्चेत होती
महाMTB व सा.'विवेक'तर्फे आयोजित 'गगनभेदी थत्ते' ही नवी मुलाखतींची श्रुंखला सुरू करण्यात आली आहे. यातील पहिल्या भागाने 'पवार फडणवीस फॉर्म्युला' - शक्य आणि आवश्यक राजकीय वर्तूळात धमाल उडवून दिली आहे. नेहमीच दबक्या आवाजात चर्चिले जाणाऱ्या महाराष्ट्रातील सत्तांतराच्या या समीकरणाचा डाव ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी सोप्या शब्दांत मांडून दाखवला आहे. थत्तेंच्या या शैलीचे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी स्वागत केले आहे.