संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ’जग ब
Read More
मोतीबाग संघ कार्यालयाच्या वास्तूत ‘समरसता मंचा’चे सर्व महत्त्वाचे निर्णय झाले. सेवाकार्य करणार्या बहुजन समाजातील कार्यकर्त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम, सामाजिक परिषदा, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील अभ्यासवर्ग, पहिली समरसता यात्रा, सामाजिक समरसता पुरस्कार, समरसतेचे पंचक करण्याचा निर्णय, असे सर्व निर्णय मोतीबाग कार्यालयात झाले. म्हणून मोतीबाग कार्यालयाला ‘समरसता विचारांची जन्मभूमी’ असे म्हटले पाहिजे.
कचर्यातून निर्माण होणारी अर्थव्यवस्था, यावर बेबी कांबळे यांचा विशेष अभ्यास. तसेच कचरावेचक समाजासाठी, त्या उल्लेखनीय कार्य करत आहेत. बेबी कांबळे यांच्या कार्यविचारांचा घेतलेला हा मागोवा...
नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण