GR

अभिवाचन संध्या आणि गंमत शाळा यांच्या संयुंक्त विद्यमाने घेऊन येत आहोत...."बाल साहित्य अभिवाचन!"

वाचन आणि नाटक यामधली पायरी म्हणजे अभिवाचन!

Read More

अर्णब गोस्वामींचा जामीन फेटाळला : आणखी चार दिवस कोठडीतच

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेले अर्णब गोस्वामी यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अर्णब गोस्वामी, नितीश सारडा आणि फिरोझ शेख यांच्या अंतरिम जामीन अर्जावर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, अपेक्षेप्रमाणे अर्णव यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आरोपी पूर्वीपासूनच न्यायालयीन कोठडीत असल्याने या प्रकरणात उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. आरोपींनी नियमाप्रमाणे अलिबाग सत्र न्यायालयात जाऊन अर्ज करावा, अशा सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत

Read More

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक

अटकेवेळी मुंबई पोलिसांकडून अर्णव व कुटुंबियांना धक्काबुक्की

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121