‘फायझर’ आणि ‘मॉर्डना’ या दोन्ही कंपन्यांच्या ‘कोविड’ प्रतिबंधक लसींचा मार्ग भारताने बंद करुन टाकल्याबद्दलच्या निर्णयाचे खरंतर स्वागत व्हायला हवे. ‘आत्मनिर्भर भारत’ किंवा स्वदेशी लसींच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे या मुद्द्यांना थोडेसे बाजूला केले, तर लक्षात येईल की, केंद्राने घेतलेल्या या निर्णयामागे देशहित हाच मुद्दा आहे. कसे ते पाहू...
Read More
कोरोनावरील फायझर आणि बायोएनटेकच्या लसीला ब्रिटन सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनावरील जगातील ही पहिली लस ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे. ब्रिटन हा कोरोनावरील लसीला परवानगी देणारा पहिला देश ठरला आहे.