इंडिया पोर्ट्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून इंडिया पोर्ट्समध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इंडिया पोर्ट्स लिमिटेडमधील व्यवस्थापक, उप-व्यवस्थापक या पदांकरिता तांत्रिक, एचआर आणि व्यवस्थापन या विभागातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Read More