‘राष्ट्रशिक्षक’ अन् भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज, दि. ५ सप्टेंबर हा जन्म दिवस देशात ‘शिक्षक दिन’ म्हणून भारत सरकारतर्फे साजरा केला जातो. त्यानिमित्ताने...
Read More
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या पार्थिवावर लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारताचे तेरावे महामहिम राष्ट्रपती म्हणून देशाच्या सर्वोच्च पदावर असताना जुलै २०१२ ते जुलै २०१७ या पाच वर्षांच्या कार्यकाळात ज्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाचं, एकसंघतेचं आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्याचं शिवधनुष्य समर्थपणे पेललं होतं, त्याचप्रमाणे १९६९ सालापासूनची पुढली ३७ वर्षे संसदभवनाच्या दोन्ही सभागृहात ज्यांनी सातत्यानं आपल्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाची आणि कार्यकर्तृत्वाची वेगळी छाप उमटवली होती, असे प्रणव मुखर्जी आता आपल्यात नाहीत!
तब्बल ३० वर्षे गाजवलेली इजिप्तची सत्ता
मॉरिशसचे माजी पंतप्रधान आणि माजी राष्ट्रपती, मूळ भारतीय वंशाचे असलेल्या अनिरुद्ध जगन्नाथ यांना यंदा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने त्यांचा अल्पपरिचय करुन देणारा हा लेख...
भारताचे ‘मिसाइल मॅन’ अर्थात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
इस्लामाबादच्या विशेष न्यायालायाचा निर्णय
सत्तेतून पायउतार झाल्यावर मुशर्रफने पाक राजसत्तेला मौलिक सल्ला दिला होता की, भारतावर दोन-चार अणुबॉम्ब टाकले तर तो पाकिस्तानवर २० अणुबॉम्ब टाकेल आणि पाकिस्तान नकाशातूनच हद्दपार होईल. त्यामुळे भारताने अणुबॉम्ब टाकण्याआधी पाकिस्तानने भारतावर ५० अणुबॉम्ब टाकावेत आणि भारताचा काटा काढावा. मुशर्रफ नेहमी भारताविरोधी वक्तव्य का करत असतील?
डॉ. अब्दुल कलाम यांच्या दि. १५ ऑक्टोबर, २०१८ रोजी असलेल्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने वाचन संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी ‘वाचन प्रेरणा दिन’ कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले आहे.
सरसंघचालकांनी आपल्या अलंकारिक आणि ओघवत्या भाषणात जे सांगितले त्याचा आणि प्रणवदांच्या भाषणाचा भावार्थ काही फारसा निराळा नव्हता
अमेरिकेने इराणबरोबर केलेल्या अणु करारातून बाहेर पडण्याची चूक करू नये, अन्यथा यामुळे जगाचा अमेरिकेवर असलेला विश्वास पूर्णपणे नष्ट होईल, असा सल्ला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला आहे.