Former PM

६ फूटापर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे अनिवार्य असेल; पर्यावरण संरक्षणासाठी हायकोर्टाची सक्ती

“येणाऱ्या गणेशोत्सव आणि दुर्गा पूजा उत्सवांमध्ये ६ फूटांपर्यंत उंचीच्या प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करावे,” असे स्पष्ट निर्देश गुरूवार दि.२४ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोरील सुनावणीदरम्यान हा आदेश दिला आहे. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळणे आणि पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनास प्रोत्साहन देणे.

Read More

जगातील समृद्ध शहरांमध्ये मुंबई सलग तिसऱ्यांदा विराजमान

जागतिक वृक्षनगरी बहुमान पटकावण्यात मुंबईची हॅट्ट्रीक

Read More

'पर्यावरण सेवा योजनें'तर्गत 'गोखले एज्युकेशन सोसायटी'मध्ये महापालिकेच्यावतीने व्याख्यान

माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन व संरक्षण याचे महत्व शालेय ,स्तरावर बाल वयात विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी शासन निर्णयाद्वारे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये "पर्यावरण सेवा योजना" पनवेल महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १४ फेब्रुवारी गोखले एकज्युकेशन सोसायटी हायस्कूल खारघर येथे महापालिकेच्यावतीने ‘आकाश’ या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

Read More

पर्यावरणप्रेमींनी राबविले नंदिनी नदी पुनरुज्जीवन व संवर्धन अभियान

वटसावित्री पोर्णिमेच्या मुहूर्तावर भाजपतील पर्यावरण प्रेमी महिला राबविणार वृक्षरोपणाची मोहिम

Read More

६.५ कोटी एकर जमीन सुपीक बनवणार : पंतप्रधान

'कॉप-१४' संमेलनात पंतप्रधान मोदी यांची घोषणा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121