नवी दिल्ली : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि आयएनएलडी प्रमुख ओमप्रकाश चौटाला ( Omprakash Chautala ) यांचे शुक्रवारी निधन झाले. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
‘पद्म’ पुरस्कारांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची उंची अधिकच वाढली आहे. वैचारिक विरोधकांचा उचित सन्मान करण्याची त्यांची भूमिका ही खास भारतीय संस्कृतीमधून आलेली आहे. वैचारिक विरोधक असला तरीदेखीस राष्ट्रनिर्माणामध्ये ते योगदान देऊ शकतात आणि त्यांचा योग्य तो मान राखला जावा, यावरही त्याचा विश्वास असल्याचे ‘पद्म’ पुरस्कारांवरून सिद्ध होते. त्यामुळे भाजपच्या विचारसरणीवर असहिष्णुतेचा आरोप करणार्यांचे कोते मन आणि त्यांचे नैराश्य पुन्हा एकदा देशासमोर आले आहे.
राज्य चालविण्याची जबाबदारी असतानाही सत्ताधारी पक्षांतील अनेक नेते कोरोना महामारीच्या संकटकाळात जीवाच्या भीतीने घरात बसून राहिले. मात्र, अशा जीवघेण्या परिस्थितीतही केवळ जनसेवेसाठी प्रत्येक ‘हॉटस्पॉट’ला भेट देत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला तो म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी. आपल्या जीवाची पर्वा न करता जनसेवेसाठी आयुष्य वेचणारे फडणवीस यांच्या मदतकार्याचा आढावा घेणारा लेख...
२१ दिवसांत या नोटिशीला उत्तर द्यावे लागणार
ट्विट करून दिली ही माहिती
काँग्रेसमधील अंतर्गतकलहाचा त्रास जनता भोगतेयं : वसुंधरा राजे
रेड झोनमध्येच लग्न सोहळ्याचे जंगी आयोजन
मनोहर जोशी यांनी भाजप आणि शिवसेनेला एकत्र येण्याची सूचना केली
फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी’ (एफआयएनएस) संस्थेच्या वतीने गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्मरणार्थ एका विशेष व्याख्यानाचे आयोजन
उद्धव ठाकरेंना मात्र विधानसभेला लढाईचे मैदान करायची व विरोधकांना शत्रू ठरवायची इच्छा दिसते. म्हणजे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊनही भाजपला मित्र, भाऊ वगैरे म्हणायचे, पण मनात मात्र सुडाग्नी पेटता ठेवायचा असला हा प्रकार! परंतु, त्यांची गाठ देवेंद्र फडणवीस या हुशार, अभ्यासू विरोधी पक्षनेत्याशी आहे आणि भाजपचा हा वाघ ठाकरे सरकार जिथे जिथे चुकेल तिथे डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही!
दहशतवादी मन्नान वाणी याच्या मृत्यूनंतर भारताचा फलंदाज गौतम गंभीर आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला या दोघांमध्ये चांगलेच ट्विटर वॉर रंगले.