पाण्याचा जलद निचरा होणार; केंद्र सरकारकडून स्वतंत्र निधी मिळणार
Read More
महाराष्ट्रात तयार झालेले सरकार हे लोकशाही परंपरा बाजूला सारून तयार झाले आहे, विश्वासघाताच्या पायावरच हे सरकार उभे राहिले आहे असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केला आहे
राज्यात मुसळधार पावसाचे थैमान पुन्हा एकदा सुरु झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात झाली आहे
शभरात आज स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्रालयात ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रवासीयांना संबोधित केले. यादरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली.