येत्या २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून मोठ्या अपेक्षा असणार आहे. रेल्वे क्षेत्रासह संरक्षण क्षेत्रात मोठ्या तरतूदीची तयारी केंद्र सरकारकडून करण्यात येणार आहे.
Read More
भारतीय ई-कॉमर्स क्षेत्राची वाढ २७ टक्के चक्रवाढ दराने होत असून, २०२६ पर्यंत यातील उलाढाल २०० अब्ज डॉलर इतकी झालेली असेल, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशाच्या जीडीपीत २०२५ पर्यंत या क्षेत्राचे योगदान ११.५ टक्के इतके असेल. कर महसूलात वाढ करणारे क्षेत्र, असाही त्याचा लौकिक झाला आहे. त्यानिमित्ताने...
देशातील ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक 'फ्लिपकार्ट'मध्ये तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टने 'बिग बिलियन्स डे' विक्री दरम्यान, १ लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, या हंगामी नोकऱ्या स्थानिक किराणा वितरण भागीदार, महिला, अपंग व्यक्ती (PWD) आणि इतरांसह लोकांना रोजगार देतील, असे फ्लिपकार्टने म्हटले आहे.