फिट इंडिया मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फिटनेसविषयी जनजागृती करणाऱ्या व्यक्तींसोबत संवाद साधणार आहेत
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय खेळ दिनानिमित्त 'फिट इंडिया' अभियानाची शानदार सुरवात केली. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशात आज देशात खेळ दिन साजरा केला जातो.
भारतीय क्रिकेट संघांचा कर्णधार विराट कोहली याने दिलेल्या 'फिटनेस चॅलेंज'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती शेअर केला असून नागरिकांकडून मोदींच्या या व्हिडीओला मोठी पसंती मिळत आहे.