सर्वोच्च न्यायालयाने हास्यकलाकार समय रैना आणि इतर चार जणांना दिव्यांग व्यक्तींविषयी केलेल्या असंवेदनशील टिप्पणीबाबत यूट्यूब तसेच इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर सार्वजनिक माफी प्रकाशित करण्याचे आदेश दिले आहेत.
Read More
अपंग व्यक्तींविषयी असंवेदनशील भाष्य केल्याच्या प्रकरणी कॅामेडियन समय रैना, विपुन गोयल, बलराज सिंग घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांना मंगळवार, दि.१५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. याप्रकरणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या.जयमाला बागची यांच्या खंडपीठाने स्पष्ट निर्देश दिले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा असतात आणि त्याचा उपयोग इतरांच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन करण्यासाठी होऊ शकत नाही.”
जगात काय पवित्र, काय अपवित्र याची व्याख्या करणे सोपे नाही. मात्र, पशू आणि माणूस यांतील महत्त्वाचा भेद आहे, तो म्हणजे अपवाद वगळता पशूला नात्यांची ओळख राहात नाही. त्यांच्यासाठी जन्म देणारे माता-पिता कालांतराने नर-मादीच असतात. पण, माणसाचे तसे नाही. नातेसंबंधांचे पावित्र्य आणि नीती तो जपतो.म्हणूनच तर तो माणूस आहे, पशू नाही. या परिक्षेपात रणवीर अलाहाबादिया याने मातापिता आणि लैंगिक संबंध यावरून विचारलेला छिछोर प्रश्न म्हणजे मानवी मूल्य, पावित्र्याची विटंबना करणाराच. त्याच्या विधानाचा अतिशय कठोरपणे समाचार घ्यायलाच
रणवीर अलाहबादिया अडचणीत? मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा!