convert छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातून धर्मांतरण (convert) करण्याचा प्रकार समोर आला आहे. साक्री पोलीस ठाण्यातील पाद्री संतोष मेशो आणि पत्नी अनु मेशो या गरीब लोकांना आमिष दाखवत धर्मांतरणाच्या जाळ्यात अडकवले जात असल्याचे बोलले जात आहे. या संबंधित माहिती एका पीडितेने दिली आहे.
Read More
Hindus आम्ही आयोध्येतील श्रीरामाचे मंदिर तोडून त्याजागी मंदिर बांधणार आहे हे मी आज सर्वांना सांगत आहे, असे वादग्रस्त वक्तव्य मुहम्मद साबीरने केले आहे. यावेळी मुहम्मद साबीर एका युट्यूब चॅनेलसोबत बोलत होता. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
love jihad उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील शिक्षण विभागाच्या ग्रंथालयातील एका हिंदू विद्यार्थींनीचे ब्रेनवॉश करत लव्ह जिहादची शिकार ठरली. विद्यार्थींनींनी मुस्लिम तरुणांशी बोलावे आणि त्यांना मैत्री करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी काही कट्टरपंथी संबंधित शिक्षण संस्थेला भेट देतात असल्याने अशा काही घटना घडत आहेत.
'द केरला स्टोरी' चित्रपटामुळे इस्लामिक धर्मांतराचे षड्यंत्र प्रकाशझोतात आले. अनेक पीडिता स्वत: पुढे येऊन त्यांच्या कहाण्या सांगत आहेत. त्यापैकी एक अनघा ही केरळच्या त्रिशूरची रहिवासी आहे. अनघाने ही तिचा ब्रेनवॉश तिच्या मुस्लिम मित्रांनी केले असल्याचे सांगितलय. तसेच अनघाने ही आपले इस्लामिक धर्मांतर 'द केरला स्टोरी' चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच झाले असल्याचे सांगितले.
नुकताच दि.५ मे रोजी ' द केरला स्टोरी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. काही ठिकाणी या चित्रपटाविरोधात आंदोलने झाली तर काही ठिकाणी ह्या चित्रपटाला करमुक्त करण्यात आले. पण या चित्रपटात दाखवलेल्या अनेक घटना ह्या केरळमध्ये राहणाऱ्या तरुणींच्या आयुष्याशी साम्य दर्शवणाऱ्या आहेत. केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर चाललेल्या धर्मांतरामुळे श्रुती नावाच्या तरूणीने रहमत नाव स्विकारले होते.
विचारधारेच्या नावाखाली धर्माला नख लावण्याचा प्रयत्न