महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप /डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रांतर्गत पावसाळा कालावधीत प्रत्येक आठवड्याला 1 दिवस विशेष हिवताप / डेंग्यू जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शिबिरांना भेटी देणा-या नागरिकांमध्ये हिवताप / डेंग्यू व साथरोगाबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात येत आहे.
Read More
‘कोविड’ महामारीच्या काळात भारताने ‘कोविड’ प्रतिबंधक लसनिर्मिती करून जागतिक आरोग्य क्षेत्रात मोठा मानदंड प्रस्थापित केला. आता देशांतर्गतच डेंग्यू प्रतिबंधक लसनिर्मिती सुरू असून २०२६ पर्यंत ती लस बाजारात आणण्याचा हैदराबाद स्थित ‘आयआयएल’ या लस उत्पादन कंपनीचा मानस आहे. तेव्हा डेंग्यूवरील लस निर्मितीची ही वाटचाल भारतीयांचे जीवनमान आमूलाग्र बदलणार आहे. त्याचे हे आकलन...
सध्या उष्णतेच्या लाटेने देशभरात आजारांचे प्रमाणही वाढलेले दिसते. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांनी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच हैराण दिसतात. पण, जर या रोगराईला दूर ठेवायचे असेल तर व्यायाम आणि योग्य निद्रेबरोबर पोषक आहारही तितकाच गरजेचा. तेव्हा, आजच्या लेखातून आहाराचे विविध प्रकार, ऋतुमानानुसार अन्नसेवन यांची माहिती करुन घेऊया....
दशकभरापूर्वी कोरोनाप्रमाणेच ‘स्वाईन फ्लू’ने जगातल्या काही देशांत थैमान घातले होते. तेव्हा, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्वाईन फ्लूची लक्षणे, कोरोनाशी साधर्म्य-फरक, लसीकरण यांचा आढावा घेणारा हा लेख...
चीनच्या आरोग्यसेवेकडून पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा जारी
ताप आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आव्हाड रुग्णालयात
झोपडपट्टी परिसरात आरोग्य जनजागृती शिबिरे
व्हॉट्सअॅपनेही विषयाचे गांभीर्य आणि भारतीय बाजारपेठ हातची जाऊ नये म्हणून लगोलग फॉरवर्ड मेसेजेसवर बंधने, वृत्तपत्रात व्हॉट्सअॅपच्या योग्य वापराच्या सूचना जारी केल्या
शहरात सर्व प्रकारच्या साथीच्या आजारांनी डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे.