अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत अन्यायाने जिव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील एका पात्र सदस्याला शासकीय सेवेत वर्ग ३ किंवा वर्ग ४ च्या पदावर तातडीने नोकरी देण्यासाठी ठोस व पारदर्शक कार्यपद्धती तयार करण्याचे स्पष्ट निर्देश अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिले.
Read More
यावर्षाच्या अखेरपर्यंत ११३ महत्त्वाच्या वरिष्ठ अधिकार्यांची घाऊक पदे रिक्त होणार!