(CM Fellowship Programme 2025-26) राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या कार्यक्रमात ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे.
Read More
सन २०१५-१६ ते २०१९-२०या कालावधीत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” राबविण्यात आला होता. याच उपक्रमातील एका लाभार्थी विद्यार्थ्याने नुकतीच हरियाणा दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उल्लेखनीय बाब म्हणजे, हा तरुण हरियाणात आयएएस अधिकारी म्हणून नियुक्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तरुणासोबत फोटो काढून हा क्षण कैद केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी प्रकरणात झालेल्या टीकेवर आपली प्रतिक्रीया दिली आहे. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला असल्याच म्हटलं आहे.
कुरेशी जे ‘गोखले इन्स्टिट्यूट’मध्ये म्हणाले ते खरे असेल, तर भारतच काय, पण जगच एका नंदनवनात असल्याच्या आनंदात जगू शकेल. मात्र, ते वास्तव नाही.
लंडनची फेलोशीप मिळालेली भारतातील पहिली दृष्टिहीन महिला आणि महाराष्ट्रातील पहिली अंध व्यक्ती, हा मान मिळविणार्या डॉ. अभिधा धुमटकर या साठ्ये महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या प्रमुख आहेत. कोकणी, मराठी या घरच्याच भाषांखेरीज संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली, उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच, अरेबिक या भाषांचासुद्धा डॉ. धुमटकर यांचा दांडगा अभ्यास. तेव्हा, साठ्ये महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि रा. स्व. संघाचा स्वयंसेवक आदित्य खरे यांनी मुलाखतीतून उलगडलेली डॉ. अभिधा धुमटकर यांच्या जिद्दीची ही कहाणी...
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी साईनाथ शरद कासार यांची ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून न्यूटन भाभा या संशोधन फेलोशिपमध्ये निवड झाली आहे.
व्याज परतावा योजनेतील तरुणांच्या कर्जाला राज्य शासन देणार गॅरंटी - चंद्रकांत पाटील
‘फ्रेंड्स ऑफ नागालँड’ हा ठाणे व मुंबईतील काही डॉक्टर्सचा गट. हे डॉक्टर्स काय करतात?