मुंब्रा येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या प्रकरणात त्वरित न्याय मिळावा, यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Read More
भयानक... “मी वाचेन ना?” हे तिचे वाक्य ऐकूनच दिल्लीच्या ‘निर्भया’ची आठवण आली. बेशुद्ध अवस्थेतही तिच्या डोळ्यांतून अश्रू येत होते आणि तीही मृत्यूपुर्वी तिच्या आईला म्हणाली होती, “आई, मला जगायचे आहे.” अन्याय-अत्याचार यांच्या विरोधात जगण्याचा अट्टाहास करणार्या या ‘निर्भया’...
आरोपींना शिक्षा देण्यासाठी ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ स्थापन