पायाभूत सुविधा आणि परिवहन क्षेत्रात भारत जागतिक दर्जाच्या सुविधा उभारण्यावर भर देत आहे. भारतात आता रेल्वेचे जाळे मजबूत होत असताना, जपानी परिवहन व्यवस्थेतील सर्वांत वेगवान म्हणून गणल्या जाणार्या बुलेट ट्रेन प्रकल्पांच्या कामांनी गती घेतली आहे. या सर्व बाबींमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपला महाराष्ट्र भारतात पायाभूत सुविधा उभारणीत अग्रणी आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतातील पहिली हायस्पीड बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद अशी आग
Read More