विविध प्रलंबित मागण्यासांठी बेस्ट संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. दरम्यान दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार बेस्ट कर्मचारी, बेस्ट महाव्यवस्थापक आणि महापालिका नेते व समिती अध्यक्षांची बैठक आयुक्तांच्या दालनात झाली.
Read More
आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संपाचं हत्यार उपसण्याशिवाय कामगारांकडे, युनियनकडे अन्य कोणताही उत्तम पर्याय नसतो.
मोकळ्या जागा विकासकांच्या घशात घालण्याचा डाव रचला जातोय.