भारताच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनाच्या ( Republic Day ) औचित्यावर विविध राज्यांतील सुमारे ५० हून अधिक लोकनृत्ये ५ हजार, १९९ लोककलावंतांनी नवी दिल्ली येथे ‘कर्तव्यपथा’वर सादर केली आणि या ऐतिहासिक क्षणाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली. त्यानिमित्ताने लोककला, लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे ‘ज्युरी’ म्हणून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता आले. त्यानिमित्ताने या अद्भुत, अविस्मरणीय लोकसोहळ्याचे त्यांनी रेखाटलेलेहे अनुभवचित्रण...
Read More
स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. भारतीय रेल्वेमध्ये२०१५मध्ये स्वप्नील मध्य रेल्वेच्या पुणे विभागात कमर्शियल कम तिकीट लिपिक म्हणून रुजू झाला. त्याने २०२३मध्ये चीन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा, वर्ष२०२२मध्ये बाकू येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले आहे. वर्ष २०१५ ते २०२३ या कालावधीत विविध नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये रौप्य आणि कांस्य पदके जिंकली आहेत.
अभिनेता वरुण धवन आणि नताशा आई-बाबा झाले असून त्यांच्या घरी छोट्या परीचा जन्म झाला आहे. बाबा झाल्यानंतर वरुण धवनने आनंदी होत सोशल मीडिया पोस्ट केली आहे. धवन कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. ३ जून रोजी नताशाने गोंडस मुलीला जन्म दिला असून धवन कुटुंबीय लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आतुर आहेत.
गेल्या तीन वर्षांत भारताचे पर्यटन सेवा व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातून मिळणारे उत्पन्न वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताच्या एकूण जीडीपी पैकी या क्षेत्राचे एकूण उत्पन्न १७८ अब्ज डॉलर्स होते. याशिवाय अयोध्येत राम मंदिरांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर भारतात आध्यात्मिक पर्यटनाकडे वाढलेला कल पहायला मिळत आहे. याचं धर्तीवर हॉटेल मोमेंटम इंडिया या सर्व्ह निरिक्षणानुसार डिसेंबर तिमाहीत भारतातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात १५.८ टक्क्यांची वाढ झाली असण्याचे स्पष्ट केले आहे.
नुकतेच सलमान मोमिका याने स्वीडनमध्ये कुराण जाळले. या घटनेचा निषेधच. पण, यानिमित्ताने जगभरातले ५७ मुस्लीम देश एकत्र आले. इतकेच काय आपल्या संविधानाने सांगितलेल्या निधर्मी भारतातही अनेक ठिकाणी मुस्लीम समाज एकत्र आला. संघटन कधीही चांगलेच. जीवंत हिंदू बांधवांच्या जगण्यासाठी आणि अस्तित्वासाठी आता आणि भविष्यातही अनेक प्रश्न उभे राहणार आहेत. भारतातल्याच नव्हे, तर जगभरातल्या हिंदूंच्या अस्तित्व आणि कल्याणासाठी आता एकच पर्याय शिल्लक ‘हिन्दव: सोदरा: सर्वे, न हिन्दू पतितो भवेत्’
पुण्यातील 'रेस्क्यू' या वन्यजीव बचाव संस्थेने जून महिन्यात वेळेत बिबट्यावर उपचार करत एका पाच महिन्याच्या मादी बिबट्याचे प्राण वाचवले. एका निरोगी बिबट्याकडून रक्त संक्रमण करून या अशक्त पिल्लाला देण्यात आले. उपचारानंतर हे पिल्लू स्थिरावले. आणि आता या पिल्लाची प्रकृती पूर्ण ठणठणीत आहे. सध्या हे पिल्लू 'रेस्क्यू'च्या पुण्यातील सेंटर ठेवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. १४ जून रोजी देहू दौर्यावर येत आहे. देहूतील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण त्यांच्याहस्ते पार पडणार आहे.
भारतात दोन तरुणांनी ‘मोमो’ या नेपाळी खाद्यपदार्थास आपलंसं केलं आणि स्वत:चं ‘मोमो’ साम्राज्यच उभारलं. निव्वळ 30 हजार रुपयांनी ‘मोमोज्’च्या स्टॉलची सुरुवात केली आणि या नेपाळी खाद्यपदार्थानेसुद्धा बहाद्दूरसारखी सोबत करत या दोन्ही भारतीय तरुणांना 860 कोटी रुपयांचं उद्योजकीय साम्राज्य उभारण्यास मदत केली. ही कथा आहे, सागर दर्यानी आणि विनोद कुमार होमगाई यांच्या ‘वॉव मोमो’ची.
मध्य प्रदेशला व्याघ्र राज्य म्हणून विशिष्ट दर्जा मिळवून देणाऱ्या पेंच राष्ट्रीय उद्यानातील 'सुपर मॉम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीचा शनिवारी मृत्यु झाला. त्यावेळी तिचे वय १६ वर्ष होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून ती आजारी असल्याचे राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करत वाघिणीला निराप देण्यात आला.
कोविड प्रादुर्भावाच्या कटू आठवणी विसरून सरत्या वर्षाला निरोप दिला जात असताना शुक्रवार दि.१ जानेवारी रोजी सुरु होणाऱ्या नववर्षात काय होणार याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. नूतन वर्षात चाकरमान्यांसाठी सुट्यांची चंगळ आणि भरपूर विवाह मुहूर्त असल्याने विवाहोत्सुक मंडळींसाठी ही शुभवार्ता आहे. शिवाय नववर्षात आकाशात एकूण ४ चंद्र-सूर्य ग्रहणे होणार असली तरी आपल्या इथून एकही ग्रहण दिसणार नसल्याने २०२१ ग्रहणमुक्त वर्ष असेल, अशी माहिती पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दिली.
आईची तिच्या लेकराबद्दल असणारी माया ही जगात सर्वोच्च मानली जाते. आपल्या तान्हुल्यासाठी रायगड किल्ल्याचा धोकादायक कडा रात्री उतरुन जाणारी हिरकणी असो वा अन्य कुणीही.
नेपाळमधील १४ तब्लीगीना मशिदीत लपवले ; नगरमध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
"भारतातील नागरिक बांगलादेशात येऊन राहत आहेत. त्यांना इथे मोफत जेवण, नोकरी मिळत आहे. आमची अर्थव्यवस्था भारतापेक्षा बळकट आहे. त्यामुळे तरुणांना आमच्या देशात येण्याची इच्छा होते. भारतीयांची आमच्या देशात घुसखोरी वाढत चालली आहे,” असे वक्तव्य नुकतेच बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ. ए. के. अब्दुल मोमेन यांनी केले. एवढ्यावर ते थांबले नाहीत, तर त्यांनी भारतातील बांगलादेशींच्या यादीची मागणी सरकारकडे केली. त्यांना (बांगलादेशी घुसखोरांना) आम्ही परत बोलवू, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या २०१८ वर्षातील तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन पुरस्कारासाठी, बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी केली.
तुमच्या उद्योजक होण्याच्या स्वप्नाकडे दुर्लक्ष होण्यासाठी दिली जाणारी लाच म्हणजे तुमचा महिन्याचा पगार... या विधानाला छेद देत यशोशिखर गाठलेल्या उद्योजिका पूजा महाजन...
केंद्र सरकारच्या महिला व बालविकास कल्याण मंत्रालयाने ‘मोमो चॅलेंज’ या सोशल मीडियावरील खेळाविरुद्ध मार्गदर्शकत तत्वे जारी केली आहेत.
शहरातील नूतन मराठा शाळेत दहावीत शिकणारा देविदास राजेंद्र वाणी.... शिक्षणाची प्रचंड जिद्द...घरची परिस्थिती बेताची असल्याने येणार्या प्रत्येक संकटाला सामोरे जात शाळा सुटल्यावर कटलरी वस्तू तसेच प्रत्येक सणानुसार लागणारे साहित्य विक्री करतो.
फिरण्याची आवड कोणाला नसते ? रोजच्या कामाच्या धबडग्यातून, घाई गडबडीतून निवांत वेळ काढून कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी जायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. आपल्या या फिरण्याच्या, पर्यटनाच्या आवडीला 'प्रायोरिटी' देत आपण स्वत:साठी किंवा परिवारासाठी नेहमीच वेळ काढू शकतो, असे होत नाही. मात्र असेही काही लोक आहेत ज्यांना पर्यटनाची केवळ आवडच नाहीये तर त्यांना याचे वेड आहे. "पॅशन" म्हणतात ना तसेच. यापैकी एक आहे इशा रत्नपारखी.
सुपर मॉम आणि भारताची प्रसिद्ध बॉक्सर मेरी कॉमने आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ४५-४८ किलो वजनीगटात मेरी कॉमने या पदकाला गवसणी घातली आहे.