महाराष्ट्रात ऊर्जा विभागाशी संबंधित संकट आहे. त्यात दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, राज्यात निर्माण झालेले हे संकट नैसर्गिक अथवा इतर कुठल्याही कारणांमुळे निर्माण झाले नसून ते मानवनिर्मित आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे या संकटाला कारणीभूत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये असलेला बेबनावच महाराष्ट्रात निर्माण झालेल्या या ऊर्जासंकटाला जबाबदार आहे
Read More
कोळश्याच्या अभावामुळे सर्वच देशांना ऊर्जा संकटांचा सामना करावा लागत आहे. कोळशाच्या अभावामुळे सर्व देश चिंतित आहेत. त्यात चीन हा देश एकटा जगातील ५६ टक्के कोळशाची आयात करतो, त्यामुळे याचा सर्वात मोठा फटका चीन आणि त्यानंतर भारतास बसण्याची शक्यता आहे.