( Elphinstone Bridge closed ) शहराच्या मध्यवर्ती भागातील 125 वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज अखेर गुरुवार, दि. 24 रोजी रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
Read More
मुंबईतील जुन्या ब्रिटिशकालीन पुलांचे आता १०० वर्षांहून अधिक आयुर्मान झाले आहे. त्यामुळे भविष्यकालीन वाहतूक व्यवस्था सामावून घेणार्या आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर राज्य सरकार लक्ष केंद्रित करत आहे. मागील लेखात आपण मुंबईच्या दादर, भायखळा, रे रोड आणि घाटकोपर येथील रेल्वेमार्गावरून जाणार्या पूल प्रकल्पांचा आढावा घेतला. याच लेखमालिकेच्या दुसर्या भागात आज आपण ‘एल्फिन्स्टन रोड आरओबी प्रकल्पा’चा आढावा घेऊया.
पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी स्थनाकातून प्रवाशांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एल्फिस्टन रोड आताचे प्रभादेवी या स्थानकात पुन्हा एकदा पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे
नवीन २८६ सरकत्या जिन्यांमुळे जिन्यांवरील गर्दी कमी होणार असून ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवाशांना चढ उतार करणे सोप्पे होणार
इतिहासाची पाने चाळली तर प्रभादेवीच्या नामस्मरणाचे स्थानक अस्तित्वात आले म्हणून मनात अभिमान, आनंद अशा संमिश्र भावना दाटून येतात.