राज्यातील प्राथमिक शाळांना दिवाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा संपल्यानंतर शाळांना ८ ते २१ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्या देण्यात आल्या आहेत. मात्र, ९ ते २५ नोव्हेंबरपर्यंत सुट्या मिळाव्यात, अशी मागणी शिक्षकांसह काही संघटनांकडून करण्यात येत आहे.
Read More
पालक अनभिज्ञ असल्याने संभ्रम कायम
शालेय शिक्षण उपसचिवांच्या निर्देशानुसारशिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी.भाजपा शिक्षक सेलची एमएमआर मधील शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी