‘अभियांत्रिकीचा चमत्कार’ म्हणून ओळखला जाणारा देशातील पहिला उन्नत शहरी द्रुतगती महामार्ग अर्थात ‘द्वारका एक्सप्रेस-वे’चे बांधकाम अंतिम टप्प्यात असून २०२३ पर्यंत हा महामार्ग कार्यान्वित होईल,” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच केले आहे.
Read More
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी परिवहन राज्यमंत्री जनरल वि.के.सिंह यांच्यासह अन्य अधिकारीही उपस्थित होते.