E-Visa

उपनगरीय रेल्वेसेवा प्रभावी व सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल : उपमुख्यमंत्री अजित पवार

“मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे.

Read More

गोवंश हत्येचा कट - मुंब्र्याच्या लांडग्यांचा डाव येऊरवासींनी उधळला

महाशिवरात्रीच्या दिवशी मुंब्यातील धर्मांध लांडग्यानी रचलेला गो वंश हत्येचा कट येऊर वासियांनी उधळून लावल्याची घटना ठाण्यातील येऊर परिसरात घडली. येऊर गावातील पाटोण पाडा येथील शेतकरी विलास रघुनाथ बरफ यांच्या दोन बैलांना इंजेक्शन मारून बेशुद्ध करून नेण्याचा या धर्मांधांचा डाव होता. मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे रंगेहाथ तावडीत सापडलेल्या एकाला वर्तकनगर पोलिसांच्या हवाली केले. मुंब्र्यातील या आरोपीच्या चौकशीत मुंब्यातीलच अन्य नऊ आरोपीची नावे उघड झाली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांच्या म

Read More

"२०११ मध्येच मला समजलं होतं कि २०२० मध्ये कोरोना येणार म्हणून मी मुंब्र्यात कबरस्तान बांधलं" : जितेंद्र आव्हाड

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये जितेंद्र आव्हाड बोलत आहेत की, २०११ मध्येच आपल्याला कोरोना येणार असल्याचे समजले होते, त्यामुळेच मी मुंब्र्यात कबरस्तान बांधायला घेतलं. तसेच जे काही होतं ते अल्लाहाला माहीत असतं, अल्लाहच्या कृपेने आपल्याला २०११ मध्येच समजले, कोरोना २०२० मध्ये येणार आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. आ. जितेंद्र आव्हाडांचा हा व्हिडीओ २०२१ मध्ये राष्ट्र

Read More

मुंब्य्रात मोबाईल जिहाद; मोबाईल गेमच्या आडुन धर्मांतराचा धक्कादायक प्रकार

ठाणे : लव्ह जिहाद नंतर आता धर्मांतरासाठी चक्क मोबाईल जिहाद चा अवलंब केला जात असमुळे पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मोबाईल गेम खेळण्याच्या साह्याने मुलांचे धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मुंब्र्यात आढळल्याने उत्तरप्रदेश राज्यातील गाझीयाबाद पोलिसांचे पथक मुंब्य्रात ठिकठिकाणी गस्त घालुन या धर्मांतर कांडातील खान शाहनवाज मकसूद या तरुणाचा शोध घेत आहेत.मुंब्रा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याला यासंदर्भात विचारले असता अधिक तपशील देण्याचे टाळुन युपी पोलिसांच्या तपासात मदत क

Read More

बंदी उठताच मनसेच्या अविनाश जाधवांची मुंब्र्यात धडक

अनधिकृत मशिदीविरोधात आवाज उठवणारे मनसे नेते अविनाश जाधव यांनी बंदी उठताच वाघाप्रमाणे मुंब्य्रात धडक मारली. मंगळवारी मुंब्र्यातील मनसे पदाधिकारी राजू गायकवाड यांच्या घरी भेट देऊन अविनाश जाधव यांनी, मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशिदींचा मुद्दा अद्याप सोडलेला नसल्याचे नमुद केले. तसेच, येत्या ३० एप्रिलपर्यत प्रशासनाने कारवाई करावी. अन्यथा, मनसे स्टाईल पुढचे पाऊल उचलणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, मनसेच्या या पवित्र्याने पोलीस व वनविभाग सतर्क झाला असुन तुर्तास कारवाईचे आश्वासन देण्यात आल्याचे मनसेकडुन सांगण्

Read More

मनसे नेते अविनाश जाधव यांना मुंब्र्यात प्रवेश बंदी

ठाणे : मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत दर्गे व मजारचा पर्दाफाश मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केल्यानंतर प्रशासन खडबडुन जागे झाले.मात्र, कारवाई करण्याआधीच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेने ठाणे पोलिसांनी फतवा काढुन अविनाश जाधव यांनाच मुंब्य्रात प्रवेश बंदी केली आहे. कळवा विभागाचे सहा.पोलीस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी विलास शिंदे यांनी, मुंब्य्रात ११ एप्रिल रोजी होणाऱ्या सत्कार समारंभाला जाण्यास जाधव यांना प्रतिबंध करण्याची नोटीस बजावली आहे.दरम्यान, पोलिसांच्या या फतव्यामुळे मनसैनिक

Read More

आव्हाडांनी राज ठाकरेंना मुंब्र्यावरुन सुनावणे; हा धमकीवजा इशारा तर नव्हे?

"राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत मुंब्र्याचं नाव का घेतलं हे काही मला समजलं नाही. पण माझं त्यांना जाहीर आव्हान आहे, की त्यांनी स्वतः मुंब्र्यातील कुठल्याही मदरश्यात पोलीस संरक्षणाशिवाय येऊन दाखवावं आणि दाढी करण्याचा एक वस्तरा शोधून दाखवावा. मुंब्र्याच्या एखाद्या जरी मदरश्यात तो सापडला तर मी राजकारण सोडून देईन. जाहीर सभेत टाळ्यांसाठी बोलणं खूप सोपं असतं. मात्र अशा व्यक्तव्याचे परिणाम काय होतील आणि महाराष्ट्रभर त्याचे काय पडसाद उमटतील याचा जरा तरी विचार करावा.", असे म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हा

Read More

उडता महाराष्ट्र : मुंब्र्यात १६ लाखांच्या अमली पदार्थांसह चार अटकेत

ठाणे - अमली पदार्थ हस्तगत करण्यासंदर्भात मुंब्रात दोन मोठ्या कारवाया झाल्या आहेत. मुंब्रा पोलिसांनी मुंब्रा बायपास परिसरातून २१० ग्रॅम एमडी अमली पदार्थ हसस्तग केले आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून मडीची बाजारातील किंमत तब्बल १६ लाख रुपये आहे. १९ नोव्हेंबर रोजी एन.डी.पी.एस पथकातील प्रभारी अधिकारी यांना एका खबऱ्याने मुंब्रा बायपास परिसरात अमली पदार्थांची खरेदी विक्री होत असलयाची खात्रीलायक माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मुंब्रा बायपास रोडवर वाय जंक्शन जवळ पोल

Read More

ठाणे : मुंब्य्रातील प्राईम रुग्णालयात अग्नितांडव

ठाणे महानगर पालिका म्हणते २ तर आव्हाड म्हणतात ३ रुग्णांचा मृत्यु

Read More

"महाविकास आघाडीला जाग येण्यासाठी आणखी किती बळी जाणार ?"

गेल्या ६ दिवसांमध्ये ४ रुग्णालयांमध्ये घडले आगी आणि ऑक्सिजन संबधित प्रकार

Read More

हिरेन यांचा मृतदेह आढळला तिथेच आणखी एक मृतदेह

मुंब्रा रेतीबंदर येथे आणखी एक मृतदेह आढळल्याने पुन्हा एकच खळबळ

Read More

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा पोलीसांवर जीवघेणा हल्ला! कारवाई होणार का ?

मुंबई पोलीसांवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे, म्हणणाऱ्या पवारांच्या कार्यकत्यांचा पोलीसांवर भ्याड हल्ला

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121