दादर पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातून उडणाऱ्या धुळीमुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांना प्रदुषणाला सामोरे जावे लागत आहे. या प्रदुषणावर मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील ३५ रिंगवेल विहिरींमधून उपलब्ध होणारे पाणी दररोज या मैदानावर फवारण्यात येणार असून धुळीची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. ज्यामुळे हवेत धूळ पसरण्याचे प्रमाण कमी होईल.
Read More