Nonveg Banned हिंदू धर्मात चैत्र महिन्यात नवरात्रोत्सवाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या सणादरम्यान, ९ दिवसांचा उपवास असतो, अशावेळी दुर्गा पूजा केली जाते. तर सार्वजनिक मंडळ ९ दिवस देवीची देखभाल करतात. हे महत्त्व लक्षात घेता, नवरात्री दरम्यान, मध्य प्रदेशातील मैहरमध्ये मांसाहरी पदार्थाच्या विक्रीवर बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे धार्मिक पावित्र्याची अबाधित राहण्यास हातभार लागेल. याचपार्श्वभूमीवर आता प्रशासनाने संबंधित प्रकरणी काही आदेश जारी केले आहेत.
Read More
दुर्गापूजेला सुरुवात होण्यापूर्वीच बांगलादेशमध्ये काही कट्टरपंथीय गटांमुळे दुर्गापूजेला ग्रहण लागायला सुरुवात झाली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, बांगलादेशातील काही कट्टरपंथी इस्लामिक गटांनी तेथील हिंदू अल्पसंख्याकांना दुर्गापूजा उघडपणे साजरी करू नका, मूर्तिपूजा किंवा विसर्जनात सहभागी होऊ नका, अशी धमकी दिली आहे.
भाजपविरोधी सगळ्यांबरोबर ममत्व वाढविण्याचे ममतांचे उद्योग एका भाबड्या समजुतीतून आहेत. लोकसभेनंतर लगेचच बंगालची विधानसभा निवडणूक असेल, पण विरोधकांचा हा अमिबा निवडणूक रंजक करेल, यात शंका नाही.